Swamini | रमा - माधवची डायलॉगबाजी | Srushti Pagare, Chinmay Patwardhan

2019-09-09 3

कलर्स मराठीवर लवकरच सुरु होणारी मालिका 'स्वामिनी'मधील मुख्य कलाकार सृष्टी पगारे आणि चिन्मय पटवर्धन यांनी त्यांच्या बॅकस्टेजमधील किस्से आणि मस्ती शेअर केली. Reporter : Darshana Tamboli Video Editor : Omkar Ingale Cameraman : Gaurav Borse